Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळोद येथे शेतावर दरोडा टाकून ६३ शेळ्या लांबविल्या

Editorial Team by Editorial Team
October 18, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : तालुक्यातील जळोद येथे शेतातील शेड वर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे २ लाखाच्या ६३ बकऱ्या घेऊन जागल्या व त्याच्या कुटुंबियाना कोंडून ठेवल्याची घटना १७ रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत असे की, जालंदरनाथ सुरेश चौधरी यांनी जळोद रस्त्यावर गांधली शिवारात गट नम्बर २०६ मध्ये बकऱ्या पालन केल्या आहेत. रखवाली साठी त्यांनी सोमा भास्कर मोरे याला जागल्या म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. १७ रोजी पहाटे दीड वाजता आठ ते दहा जण तोंडाला रुमाल बांधून आले व त्यांनी सोमा मोरे आणि त्यांच्या पत्नीला पावरी भाषेत दमदाटी करून मोबाईल हिसकावून सिम कार्ड काढून घेतले. व तुम्ही खोलीतच थांबा आरडाओरडा केल्यास तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यांनतर त्यांनी बकऱ्यांच्या शेडचे गेट तोडून ६३ बकऱ्या चोरून नेल्या. सोमा मोरे यांनी दरवाजा वाकवून मुलाला बाहेर काढून दरवाजा उघडला व पहाटे पाच वाजेला दुसऱ्याच्या मोबाईल वरून मालकाला फोन केला.

मालकाने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानन्तर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,पोलीस उपनिरीक्षक शत्रुघन पाटील , हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , अमोल पाटील ,पोलीस नाईक शरद पाटील यांनी भेट दिली. हे शेड मुख्य रस्त्यापासून एक किमी पूर्वेला मध्ये आहे तसेच तेथे गाडरस्ता असल्याने चारचाकी जाऊ शकत नाही. त्यामुळे चोरट्यानी बकऱ्या हातात नेऊन चारचाकी जळोद रस्त्यावर लावलेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ईद-ए-मिलाद साजरा करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Next Post

माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते; गिरीश महाजन

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

माघारीपर्यंत युतीविषयी चर्चा होऊ शकते; गिरीश महाजन

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us