Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; महिलेला प्रसूती कळा येतं होत्या आणि डॉक्टर अमानुष मारहाण करत राहिला

najarkaid by najarkaid
October 18, 2021
in Uncategorized
0
धक्कादायक ; महिलेला प्रसूती कळा येतं होत्या आणि डॉक्टर अमानुष मारहाण करत राहिला
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे,– दौंड येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेला प्रसूतीच्या ‘कळा’ येतं असतांना डॉक्टरांकडून अमानुष पणे मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून सदर गर्भवती महिलेच्या फिर्यादीवरून डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गर्भवती महिलेला प्रसूतीदरम्यान ओरडल्याबद्दल डॉक्टर कडून चापटांनी, बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. यवत येथील रुग्णालयात ही घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पूजा गोरख दळवी यांना प्रसूती वेदना होत असल्याने त्यांना उपचारासाठी यवत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळी प्रसूतीच्या कळांनी ती महिला किंचाळत होती आणि डॉक्टरांनी तिच्या शरीराच्या विविध भागांवर चापटांनी मारहाण केली. तक्रारीनुसार, महिलेच्या चेहऱ्याचे काही भाग काळे आणि निळे झाले आहेत. डॉक्टरांनी केलेल्या अमानुष मारहाणीविरोधात महिलेने यवत पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाहीय ना? घरी बसून असे तपासा

Next Post

सहा वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात ; तीन ठार

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
सहा वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात ; तीन ठार

सहा वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात ; तीन ठार

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us