Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

येत्या आठवड्यात विविध राज्यातील बँकांना सहा दिवस सुट्ट्या

Editorial Team by Editorial Team
October 17, 2021
in राष्ट्रीय
0
येत्या आठवड्यात विविध राज्यातील बँकांना सहा दिवस सुट्ट्या
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: तुमची जर बँकेची काही कामे असतील तर लवकर करून घ्या. कारण देशाच्या विविध भागात येत्या आठवड्यात सलग सहा दिवस बँका बंद राहतील. ऑक्टोबर महिन्यातील सणांमुळे सलग अनेक दिवस देशातील विविध राज्यांमध्ये बँकांमध्ये काम होणार नाही.

यापैकी बहुतांश सुट्ट्या प्रादेशिक सुट्ट्या आहेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या राज्यात बँका बंद राहिल्या तर दुसऱ्या राज्यात बँकिंगचे काम चालू राहील. या सगळ्या सुट्ट्या एकत्रित केल्यास देशाच्या विविध भागात येत्या आठवड्यात सलग सहा दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्हाला बँकेत एखादे महत्त्वाचे काम असेल तर येत्या आठवड्यातील सुट्ट्यांची यादी एकदा तपासा.

पुढील आठवड्यातही देशाच्या विविध भागात अनेक सण साजरे केले जातील. यामुळे बँकांमध्ये सुट्टी असेल. यापैकी बहुतांश सुट्ट्या प्रादेशिक सुट्ट्या आहेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या राज्यात बँका बंद राहिल्या तर दुसऱ्या राज्यात बँकिंगचे काम चालू राहील. या सगळ्या सुट्ट्या एकत्रित केल्यास देशाच्या विविध भागात येत्या आठवड्यात सलग सहा दिवस बँका बंद राहतील.

कोणत्या सणांसाठी बँका बंद असतील?

18 ऑक्टोबर- आसामच्या गुवाहाटीमध्ये काटी बिहू उत्सवामुळे बँका बंद राहतील.
19 October ऑक्टोबर-पैगंबर मुहम्मद यांची जयंती असलेल्या ईद-ए-मिलादच्या निमित्ताने नवी दिल्ली, भोपाळ, अहमदाबाद, बेलापूर, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाल, जम्मू, कानपूर, कोची येथे बँका बंद राहतील. लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकिंग ऑपरेशन्स होणार नाहीत.
20 ऑक्टोबर – वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळुरू, चंदीगड, शिमला, कोलकाता आणि अगरतळा येथे बँका बंद राहतील.
22 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद-उल-नबीनंतर जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
23 ऑक्टोबर – चौथ्या शनिवारमुळे भारतभर बँका बंद राहतील.
24 ऑक्टोबर – रविवारी बँका बंद राहतील.

ऑनलाईन सेवा सुरु राहणार
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनदर्शिकेनुसार, या सुट्ट्या संबंधित प्रदेशातील सणांवर अवलंबून आहेत. त्यामुळे एका राज्यात बँका बंद असल्या तरी दुसऱ्या राज्यासाठी तोच नियम लागू असेलच असे नाही. या सगळ्याचा हिशेब करता ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहतील. या काळात केवळ बँकेच्या शाखा बंद राहतील. मात्र, एटीएम आणि ऑनलाईन व्यवहार सुरु राहतील. परिणामी ग्राहकांना पैसे काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पीएम मोदींनी पोस्टाच्या ‘या’ योजनेत केली गुंतवणूक ; तुम्हीही लगेच लाभ घेऊ शकता

Next Post

करंजी येथे शेतकऱ्याच्या घरात चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लांबविला

Related Posts

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
Next Post
बंद घर फोडून ६३ हजाराचा ऐवज लांबविला

करंजी येथे शेतकऱ्याच्या घरात चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लांबविला

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us