जळगाव,(प्रतिनिधी)- वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.सद्यस्थितीत वाघूर धरणाचे ४ द्वारे २० से.मी. ने उघडण्यात आली आहे व त्या द्वारे २७०० कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Waghur Dam Varadsim Tal:- Bhusawal.
Date :-17/10/2021
Water Level 234.100M
8.00Hrs
FRL= 234.100 M
Live Storage = 248.550Mm³
Gross Storage = 325.287 Mm³
Percentage = 100%
Spillway Discharge =
189.40 cumecs
6689.00cusecs
Radial Gate Opening =4nos
4 Nos with 0.50m
Canal discharge
LBC=Nil
RBC=Nil
ICPO= nil
Today.Rain= 35
Total Rainfall= 1011mm
(विसर्गात वाढ केलेली आहे)