Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब… दसऱ्याच्या दिवशीच १ कोटी १८ लाखाचं सोनं गेलं चोरीला…

najarkaid live by najarkaid live
October 16, 2021
in Uncategorized
0
अबब… दसऱ्याच्या दिवशीच १ कोटी १८ लाखाचं सोनं गेलं चोरीला…
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे, दि.१६ – दसरा सणाच्या मुहूर्तावर सोनं लुटतात हे खरं असलं तरी या दिवशी लुटण्यात येणारं सोनं म्हणजे ‘ आपट्याची पाने ‘ असतात, मात्र पुण्यात सोन्याच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या कामगाराने चक्क दसऱ्याच्या दिवशी अस्सल १ कोटी 1८ लाख ६६ हजार रुपयांची जबरी चोरी केल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील पिंपरी परिसरात सोन्याच्या एका शोरूम मध्ये हा प्रकार घडला आहे. सोनं चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने त्वरित चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुकेश सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या ३० वर्षीय कामगाराचं नाव आहे.दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीसांच्या वतीने चालू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; भोंदूबाबा कडून चार महिलांवर अत्याचार ; गुन्हा दाखल

Next Post

आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा ; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
जामनेर तालुक्यातील ‘त्या’ शीर नसलेल्या भुताच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर आलं समोर…

आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा ; IMD कडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us