Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; भोंदूबाबा कडून चार महिलांवर अत्याचार ; गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
October 16, 2021
in Uncategorized
0
धक्कादायक ; भोंदूबाबा कडून चार महिलांवर अत्याचार ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

विरार येथे भोंदूबाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून चार महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली, दरम्यान भोंदूबाबा विरुद्ध पीडित महिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पैशाचे पाऊस पाडून देतो असल्याबाबत भोंदूबाबाने या महिलांना आमिष दाखविले. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी भोंदूबाबाने आर्थिक गंडा देखील घातला आहे. त्याचबरोबर ‘जादूने संपूर्ण कुटुंबाला ठार करेल ’, अशी धमकी देत पीडित महिलांवर अनेकवेळा अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विरार येथील एका 26 वर्षीय पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती. दरम्यान, जुलै महिन्यात पीडित महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीने मॅथ्यू पंडियनची माहिती दिली होती, त्यानंतर या भोंदूबाबाच्या जाळ्यात ही महिला फसत गेली.आपली फसवणूक झाल्याचे कळताच पिडित चारही महिलांनी अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये भोंदूबाबा विरोधात फिर्याद दिली. दरम्यान भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे गुंतावा, मासिक उत्पन्न चालू राहील, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Next Post

अबब… दसऱ्याच्या दिवशीच १ कोटी १८ लाखाचं सोनं गेलं चोरीला…

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
अबब… दसऱ्याच्या दिवशीच १ कोटी १८ लाखाचं सोनं गेलं चोरीला…

अबब... दसऱ्याच्या दिवशीच १ कोटी १८ लाखाचं सोनं गेलं चोरीला...

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us