Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्ज फेडीच्या विंवचनेतून तांबोळ्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
October 14, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्ज फेडीच्या विंवचनेतून, तांबाळे खुर्द येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. परशुराम सुदाम पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

तांबोळे खुर्द येथील परशुराम सुदाम पाटील यांची िहरापूर शिवारात दाेन एकर शेती आहे. त्यात त्यांनी कपाशी लावली होती. गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे आताेनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. शेवटी त्यांनी दि. १२ राेजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतातच विष प्राशन करून जीवन संपवले. चाळीसगाव ग्रामीण पाेलिस व तांबोळे येथील तलाठ्यांनी या घटनेचा पंचनामा केला. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृत पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
मदत मिळवून देणार : घटनेची माहिती मिळताच पं.स. सभापती अजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प. सदस्य भाऊसाहेब जाधव यांनी ताबाेंळे येथे धाव घेत मृताच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ताबाेंळे, गणेशपूर, चितेगाव, तळेगाव परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खाद्य तेल स्वस्त होणार? तेलावरील कस्टम ड्युटीत आणखी घट

Next Post

खूशखबर! राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत घसघशीत वाढ

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
खूशखबर! राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत घसघशीत वाढ

खूशखबर! राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत घसघशीत वाढ

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us