Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलचा फाॅर्म्यूला ठरला, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा!

Editorial Team by Editorial Team
October 10, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय पॅनलचा फाॅर्म्यूला ठरला, वाचा कोणत्या पक्षाला किती जागा!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्हा बँकेचा पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल बाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनलच्या समिती सदस्यांची बैठक शनिवारी विश्रामगृह येथे पार पडली. बैठक संपल्यानतंर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांना माहीती देतांना सर्व नेत्यांनी चर्चा केल्यानतंर जागा वाटपाचे ठरले सूत्र ठरले असल्याचे सांगीतले.

त्यानुसार निवडणुकीसाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपचे (BJP) सर्वपक्षीय पॅनलवर शिक्कमोर्तब झाला असून, भाजप व राष्ट्रवादी प्रत्येकी ७ जागांवर लढणार आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला ५ तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. सर्वपक्षीय पॅनल बाबत अधिकृत घोषणा आज रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे करणार आहेत.

शनिवारी विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. चिमणराव पाटील, आ. सुरेश भोळे, आ. शिरिष चौधरी, गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, अॅड. संदीप पाटील असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

या झालेल्या बैठकीच्या चर्चेची माहीती तसेच जागावाटपाचे सुत्र याबाबत सर्वपक्षीय नेते आपल्या पक्षातील वरिष्ठांना माहीती देतील. त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा आज करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले. सर्वपक्षीय पॅनल व जागा वाटपाबाबत उद्या चारही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींचा अंतिम निर्णय जाहीर झाल्यानतंरच पुढील प्रकीया होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाडी येथील निवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

Next Post

रेझ्युमे तयार करा?; TCS देणार 78 हजार फ्रेशर्सना नोकरी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
नोकरीची उत्तम संधी ; जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाकडून 132 जागांसाठी आता नव्याने भरती प्रक्रिया

रेझ्युमे तयार करा?; TCS देणार 78 हजार फ्रेशर्सना नोकरी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us