Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोहरीचे तेल वगळता खाद्यतेलाच्या किमती झाल्या कमी

Editorial Team by Editorial Team
October 9, 2021
in राष्ट्रीय
0
खुशखबर ! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : कच्च्या आणि परिष्कृत खाद्यतेलांवर आयात शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली असली तरी, देशांतर्गत बाजारात मोहरीचे तेल वगळता खाद्यतेलांच्या किरकोळ किमती कमी झाल्या आहेत. एका सरकारी निवेदनानुसार, आयात शुल्कात कपात केल्यानंतर खाद्यतेलांच्या आंतरराष्ट्रीय किंमती 1.95 टक्क्यांवरून 7.17 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. आयातित खाद्यतेलांवरील शुल्क कमी केल्यानंतर (11 सप्टेंबरपासून) घरगुती किरकोळ किमती 0.22 टक्के ते 1.83 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा परिणाम
बातमीनुसार, जागतिक किमतींमधील वाढ लक्षात घेता, 10 सप्टेंबरपासून दरांवर निव्वळ परिणाम 3.26 टक्के ते 8.58 टक्क्यांच्या दरम्यान आहे. निवेदनात म्हटले आहे की, शुल्क कमी करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडून आवश्यक धोरणात्मक हस्तक्षेप सामान्य ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तथापि, त्यात असे म्हटले आहे की मोहरीचे तेल हे पूर्णपणे देशी तेल आहे आणि सरकारने घेतलेल्या इतर उपाययोजनांसह त्याच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्क केले  कमी
किंमतींना लगाम घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे. तसेच होर्डिंगच्या विरोधात पावले उचलली आहेत आणि घाऊक विक्रेते, मिल मालक आणि रिफायनर्सना त्यांच्या साठ्याचा तपशील वेब पोर्टलवर उपलब्ध करण्यास सांगितले आहे. अगदी किरकोळ विक्रेत्यांनाही ब्रँडेड खाद्यतेलांचे दर ठळकपणे दाखवण्यास सांगितले आहे जेणेकरून ग्राहक त्यांच्या आवडीचे खाद्यतेल निवडू शकतील.

पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमाशुल्क कमी
गेल्या महिन्यात सरकारने पाम तेल, सोया तेल आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमाशुल्क कमी केले. कच्च्या पाम तेलावरील मूलभूत आयात शुल्क 10 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आले आहे, तर क्रूड सोया तेल आणि कच्च्या सूर्यफूल तेलावर हा कर 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्यात आला आहे. इतर खाद्यपदार्थांबाबत सरकारने सांगितले की, एमएसपीमध्ये वाढ होऊनही बाजारात तांदूळ आणि गव्हाचे भाव खाली आले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल वाजला; जाणून घ्या अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची तारीख?

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…महागाई भत्त्यात वाढ, इतका वाढू शकतो पगार?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर...महागाई भत्त्यात वाढ, इतका वाढू शकतो पगार?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us