Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळातील २८ उपद्रवींना 17 ऑक्टोबरपर्यंत शहरबंदी

Editorial Team by Editorial Team
October 8, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : सामाजिक शांततेला अडचर आणू पाहणार्‍या २८ उपद्रवींना प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी 7 ते 17 ऑक्टोबर दरम्यान शहरबंदी केली असून त्याबाबत गुरुवारी आदेश काढले आहेत. 68 जणांच्या शहरबंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी प्रशासनाकडे सादर केले होते. यात पहिल्या टप्यात 28 जणांचे आदेश काढले.

भुसावळ शहर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपद्रवींना शहरबंदी करण्याबाबत प्रस्ताव तयार करून ते भुसावळ व जळगाव येथील प्रांताधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी गत महिन्यात पाठविण्यात आले. प्रस्तावांची चौकशी करून प्रांताधिकारी सुलाणे यांनी गुरूवारी आदेश काढले. यात पहिल्या टप्यात 28 जणांचे आदेश काढले असून ते आदेश पोलिसांना प्राप्त होताच हे आदेश संबंधितांना बजाविण्याची प्रक्रीया तीन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सुरू केली.

7 ते 17 ऑक्टोबर या काळात शहरबंदी केलेल्यांमध्ये शिवाजी सोपान साळुंखे, शम्मी प्रल्हाद चावरीया, शिव परशुराम पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, चेतन पुंजाजी कांडेलकर, विलास काशीनाथ जाधव, निखील सुरेश राजपूत, मंगेश अंबादास काळे, पिरू मंगा गवळी, अमीत अशोक सोनवणे, जितू शरद भालेराव, कुंदन रामदास वानखेडे, शे.रशीद शे.मासूम, गिरीष गोकुळ जोहरी, अब्दुल एजाम अब्दुल सलाम, गौरव राजेंद्र वाघ, मोहम्मद ईस्माईल मोहम्मद आलम, हर्षल उर्फ छन्नू दत्तात्रय राणे, दीपक उर्फ टापर्‍या सुभाष सोनवणे, राहुल नामदेव कोळी, सचिन अरविंद भालेराव, नवाब मोहमद गवळी, नरेंद्र बाळा अरुण मोरे, शामल शशीकांत कोळी, अक्षय रतन सोनवणे, लक्ष्मण दलपत मोरे यांच्या शहरबंदी करण्यात आली असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! पिकांचे नुकसान आणि भविष्याची चिंतापायी शेतकरी महिलेची आत्महत्या

Next Post

एसबीआयमध्ये खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; तीन दिवस ‘या’ वेळेत सेवा बंद राहणार

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
SBI ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी जारी केली महत्वाची माहिती ; जाणून घ्या अन्यथा….

एसबीआयमध्ये खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; तीन दिवस 'या' वेळेत सेवा बंद राहणार

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us