भुसावळ : रेल्वेत होणारी गर्दी लक्ष्यात घेता मध्य रेल्वेने18 विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळला आहे.
या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
02107 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, शनिवार) 1 नोव्हेंबर ते 30 मार्च 2022 पर्यंत, 02108 लखनऊ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, गुरुवार, रविवार) 2 नोव्हेंबर ते 31 मार्च 2022 पर्यंत, 02165 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष (सोमवार, गुरुवार, शुक्रवार) 29 ऑक्टोबर ते 31 मार्च 2022 पर्यंत, 02166 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार) 30 ऑक्टोबर ते 1 एप्रिल 2022 पर्यंत, 01079 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्च 2022, 01080 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) 6 नोव्हेंबर ते 2 मार्च 2022 पर्यंत, 02101 लोकमान्य टिळक टर्मिनस- शालिमार (सध्या हावडा) विशेष (सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार) 1 नोव्हेंबर ते 29 मार्च 2022 पर्यंत, 02102 शालिमार (सध्या हावडा)- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार) 3 नोव्हेंबर ते 31 मार्च 2022 पर्यंत, 01033 पुणे-दरभंगा विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्चपर्यंत, 01034 दरभंगा-पुणे विशेष (शुक्रवार) 5 नोव्हेंबर ते 1 एप्रिलपर्यंत, 01407 पुणे-लखनऊ विशेष (मंगळवार) 2 नोव्हेंबर ते 29 मार्चपर्यंत, 01408 लखनऊ-पुणे विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत, 01115 पुणे-गोरखपूर विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत, 01116 गोरखपूर-पुणे विशेष (शनिवार) 6 नोव्हेंबर ते 2 एप्रिल 2022, 02135 पुणे-मांडुआडीह विशेष (सोमवार) 1 नोव्हेंबर ते 28 मार्चपर्यंत, 02136 मंडुआडीह-पुणे विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्चपर्यंत, 02099 पुणे-लखनऊ विशेष (मंगळवार) 2 नोव्हेंबर ते 29 मार्च 2022 पर्यंत, 02100 लखनऊ-पुणे विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्च 2022 पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.