Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा – जि प अध्याक्षा – सौ रंजना पाटील

najarkaid live by najarkaid live
October 1, 2021
in Uncategorized
0
समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा – जि प अध्याक्षा – सौ रंजना पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुक्यातील मोरगाव येथे वृक्षारोपण संपन्न यशवंत प्रतिष्ठान रावेर व महिला पर्यावरण सखी मंच रावेर संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष जि.प.अध्यक्षा मा.ना.सौ रंजना प्रल्हाद पाटील होत्या प्रमुख पाहुणे नाना शंकर पाटील प्रांत समन्वयक महिला पर्यावरण सखी मंच होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या सौ नयना निलेश पाटील प्रधानाचार्य किलबिल अकॅडमी रावेर पूर्व प्राथमिक शाळा व जिल्हा अध्यक्ष महिला पर्यावरण सखी मंच जळगाव या होत्या व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ पाटील उपसरपंच श्री जे आर पाटील,श्री अप्पा पाटील,रवींद्र पाटील,विनोद पाटील सर,पोलीस पाटील विकास केळकर, सबस्टेशन येथील कार्यकारी अभियंते श्री गौरव बाविस्कर खिरवड प्रा. आ.उपकेंद्र येथील सौ ढालवाले सिस्टर,सौ मनीषा पाटील, कार्याध्यक्ष महिला पर्यावरण सखी मंच जळगाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते वक्त्यांनी आपल्या अभिभाषणात काळातील ऑक्सिजनची कमतरता या विषयावर लक्ष केंद्रित करून वाढदिवस अन्य उत्सव हे पर्यावरण पूरक साजरे केले पाहिजे असे आवाहन केले आगामी काळातील गणेश उत्सव हा पर्यावरण पूरक गणेश उत्सव म्हणून साजरा करावा निर्माल्य संकलन करून खतनिर्मिती करण्याचा आग्रह धरला कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात मोरगाव गावात सुरू असलेले पर्यावरण पूरक कार्यक्रम व अभियान खूप छान सुरू आहेत व भविष्यातही माझ्या परीने मी यथाशक्ती आपणास या विषयात सक्रिय मदत करेल असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाना पाटील यांनी विविध गोष्टी रुपी उदाहरण सांगून उपस्थित महिलांना व पुरुषांना लहान मुलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही पर्यावरण संवर्धन कसे करता येईल हे सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी महिला बचत गटाच्या सुनीता ताई महाजन,ललिता पाटील, सरलाताई नरेंद्र पाटील, साधनाताई भिका पाटील, चंद्रकला संजय पाटील,कामिनी पाटील, कार्तिकी महाजन,कुसुम बाई पाटील व गावकरी यांनी योगदान दिले यशवंत प्रतिष्ठान रावेर तर्फे सबस्टेशन येथील कार्यकारी अभियंता श्री गौरव बाविस्कर सर यांना पर्यावरण विषयातील वसुंधरेचे पुत्र हा पुरस्कार देऊन सत्कार व सन्मानित करण्यात आले आ.गौरव बाविस्कर सर व त्यांच्या टीम ने सब स्टेशन परिसरात तीनशे रोपे लावून त्यांची संवर्धनाची जबाबदारी घेतली आहे गावातूनच नव्हे तर पंचक्रोशीत ही त्यांचे या कामाबद्दल फार कौतुक होत आहे असे आदर्श अधिकारी सर्व अन्य ठिकाणी लाभो व त्यांच्याकडून अधिकाधिक पर्यावरण विषयाचे कार्य होत राहो

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन वसुधा पर्यावरण सखी मंचच्या शहर अध्यक्षा सौ जयश्री रमेश पाटील यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी – ए जी महाजन तर उपाध्यक्षपदी सुनिल पाटील

Next Post

अंगावर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू, डों.कठोरा येथील घटना

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
अंगावर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू, डों.कठोरा येथील घटना

अंगावर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू, डों.कठोरा येथील घटना

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us