Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी – ए जी महाजन तर उपाध्यक्षपदी सुनिल पाटील

najarkaid by najarkaid
October 1, 2021
in Uncategorized
0
श्री ग गो बेंडाळे हायस्कुलच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी – ए जी महाजन तर  उपाध्यक्षपदी सुनिल पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर(प्रतिनिधी)तालुक्यातील विवरे येथील श्री ग बेंडाळे हायस्कल मध्ये पालक शिक्षक सभा संपन्न, झाली दिनांक-25 ऑगस्ट 2021शनिवार रोजी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री.अरुण गिरधर महाजन सर यांचे अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली सभेचे प्रास्ताविक श्री.कैलास नरेंद्र राणे सर यांनी केले.

सभेचे मागील सभेचे इतिवृत्त शाळेचे उपशिक्षिका सौ.विनिता प्रदीप राणे यांनी वाचून दाखविले सन-2019-20 राबविलेल्या उपक्रमांची माहिती उपशिक्षक श्री कैलास नरेंद्र राणे यांनी दिली.सन-2021-22 मध्ये राबवायचे उपक्रमाची माहिती शाळेचे पर्यवेक्षक श्री.शरद वासुदेव येवले सर यांनी दिली. सन 2021-22 साठी नवीन पालक शिक्षक संघाची निवड झाली. त्यात अध्यक्ष मा.मुख्याध्यापक पदसिद्ध श्री. अरुण गिरधर महाजन उपाध्यक्ष श्री.सुनील मधुकर पाटील सचिव श्री.कैलास नरेंद्र राणे, सहसचिव सौ. कविता गणेश लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

गुणवत्ता वाढ विषयावर संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री.जनार्दन पाचपांडे व सचिव प्रा.शैलेश राणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल भविष्यात कोणकोणते उपक्रम राबवले जातील याविषयी माहिती मुख्याध्यापक अरुण गिरधर महाजन यांना दिली. तसेच ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्याबाबत शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाचे वाचन मुख्याध्यापकांनी यावेळी केले,

पालकांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तंतोतंत केली जाईल, याची खात्री मुख्याध्यापकांनी दिली, आयत्यावेळेच्या विषयावर नवनिर्वाचित उपध्याक्ष सुनिल पाटील यांनी कोरोना मुक्त विद्यार्थी पालक अशा कोरोना माहामारीला सामोरे जातांन काळजी घेतली पाहिजे असे सांगत शिक्षक वृंद यांनी शासकीय माहिती गाईट लाईन ह्या विद्यार्थी पालक यांना सांग्याव्यात अशी सुचना पालक म्हणून माडत आहे असे उपध्याक्ष सुनिल पाटील यांनी सांगितले
तर आभार उपशिक्षिका सौ.पुनम तुषार पाचपांडे यांनी मानले,सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधूंनी सहकार्य केल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत 20 लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Next Post

समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा – जि प अध्याक्षा – सौ रंजना पाटील

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा – जि प अध्याक्षा – सौ रंजना पाटील

समाजाने पर्यावरणाचा समतोल राखावा - जि प अध्याक्षा - सौ रंजना पाटील

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us