Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्याचा बाप मास्तर होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली – एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
October 1, 2021
in Uncategorized
0
ज्याचा बाप मास्तर होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली – एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड, (प्रतिनिधी)- ज्याचा बाप ‘मास्तर’ होता त्यानं हजार बाराशे कोटीची मालमत्ता जमवली… त्यांची चौकशी होतं नाही आणि मी बीएचआरच्या ठेवीदारांचा प्रश्न उचलला म्हणून मला ‘ईडी’ माध्यमातून नाहक त्रास दिला जात असल्याचा घणाघात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज बोदवड येथील एका कार्यक्रमात केला.

गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री यांच्यावरील ईडी ची कारवाई बाबतचा मुद्दा चर्चेत आहे.तीन दिवसापूर्वी देखील एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचे सोशल मीडियातून समोर आले होते त्यावर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी कुठलीच कारवाई झाली नसल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी बोदवड येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपण कधीही भाड्याच्या घरात नव्हतो, ज्यांनी भाड्याच्या घरात दिवस काढले त्यांची हजार बाराशे कोटीची मालमत्ता कशी असा प्रश्न उपस्थित केला. आपण फक्त बिएचआर बाबत आवाज उठवला म्हणून आपल्यावर ईडीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी याप्रसंगी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ‘या’ पदांवर भरती ; दहावी-बारावी उत्तीर्णांना संधी

Next Post

मुलांनी Parle-G बिस्किटे खावीत, अन्यथा…एका अफवेनं दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
मुलांनी Parle-G बिस्किटे खावीत, अन्यथा…एका अफवेनं दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी

मुलांनी Parle-G बिस्किटे खावीत, अन्यथा...एका अफवेनं दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us