Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहरातील कुंटनखान्यावर पोलीस पथकाचा छापा ; गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
October 1, 2021
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांसाठी महत्वाची बातमी…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील भुसावळ हायवे लगत असलेल्या आयोध्या नगर परिसरात सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कुंटनखान्यावर छापा टाकला यावेळी ३ महिला, २ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,
जळगाव शहरातील भुसावळ हायवे लगत असलेल्या अयोध्या नगर परिसरातील सुदर्शन कॉलनीत एका घरात कुंटणखाना सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी छापा टाकला.

दरम्यान पोलिसांनी कुंटनखाना सुरू असलेल्या घरात एका बनावट ग्राहक पाठविला असता कुंटनखाना चालवीला जात असल्याची खात्री पटताच पोलीस पथकाने पंचासह त्याठिकाणी छापा टाकला. एक महिला अमोल आदिनाथ दारकुंडे रा.शिवाजी नगर, प्रशांत रतन जैन रा.अयोध्या नगर यांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत सुरु असलेला कुंटनखाना पोलिसांनी अखेर उघडकीस आणला असून यात पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भावाला वाचवीण्याच्या प्रयत्नात 11 वर्षीय बहिणीचा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू….

Next Post

पेट्रोल डिझेलच्या भावात पुन्हा वाढ ; जाणून घ्या आजचा भाव

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

पेट्रोल डिझेलच्या भावात पुन्हा वाढ ; जाणून घ्या आजचा भाव

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us