Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भावाला वाचवीण्याच्या प्रयत्नात 11 वर्षीय बहिणीचा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू….

najarkaid live by najarkaid live
October 1, 2021
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांसाठी महत्वाची बातमी…
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील पाल येथे कुटुंबासोबत गेलेल्या मावस भाऊ सुकी नदी पात्रात पाय घसरल्याने त्याला वाचवीण्याच्या प्रयत्नात बहिणीचा तोल जाऊन नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली त्यात या 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि.30 रोजी घडली.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,विवरे येथील अंजूम शे जावेद ( वय ११ वर्ष ) ही तिच्या आई व दोघ भावंडांसोबत पाल येथील मावसा अकबर शे छब्बीर यांच्याकडे दुपारी १२ वाजे दरम्यान गेलेली होती. अंजुम शे. जावेद हि आई, आजी , मामी , भावंडां सोबत पालच्या बाजूला असलेल्या सुकी नदीपात्र ओलांडतांना मावस भावाचा पाय घसरल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न अंजूम शे जावेद या बहिणीने केला असता यात मावसभावाला वाचविण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेली अंजूम मात्र नदीच्या प्रवाहात आल्याने तिचा नदीत पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडल्याने शेख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री आलिया भट्ट विरुद्ध पोलिसात तक्रार

Next Post

जळगाव शहरातील कुंटनखान्यावर पोलीस पथकाचा छापा ; गुन्हा दाखल

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांसाठी महत्वाची बातमी…

जळगाव शहरातील कुंटनखान्यावर पोलीस पथकाचा छापा ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us