बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) भरती आय़ोजित केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या एकूण ६०६ जागांवर भरती केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१ आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
1 मॅनेजर (मार्केटिंग) 12
2 डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) 26
3 एक्झिक्युटिव 01
4 रिलेशनशिप मॅनेजर 314
5 रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) 20
6 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव 217
7 इन्वेस्टमेंट ऑफिसर 12
8 सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) 02
9 सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) 02
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.6: पदवीधर
पद क्र.7: (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2021
जाहिराती पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…
अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा…