एचपीसीएल बायोफ्यूल्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या २५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ आहे.
पदाचे नाव: जनरल मॅनेजर, DGM, मॅनेजर, इंजिनिअर, केमिस्ट, सॉइल एनालिस्ट, शिफ्ट इंचार्ज & इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक/ एचएससी (१०+२)/ आयटीआय / पदविका / पदवी/ बी.कॉम/बी.एस्सी/ सीए/ बीई / बी.टेक./एम.एस्सी/ एमबीए / पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष. ०२) अनुभव. (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 57 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: HPCL Biofuels Ltd., House No. – 9, Shree Sadan. –Patliputra Colony, Patna – 800013
जाहिरात : PDF