Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वरगव्हाण येथील नानासो गोरख रामकृष्ण पाटील ९४ . ३ माय एफ. एम. तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित

जळगाव जिल्ह्यातील 40 शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरव

najarkaid by najarkaid
September 25, 2021
in Uncategorized
0
वरगव्हाण येथील नानासो गोरख रामकृष्ण पाटील ९४ . ३ माय एफ. एम. तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगांव येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे ९४ . ३ माय एफ. एम. तर्फे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम म्हणून शेतीत वेगवेगळ्या पद्धती वापरून, नव्या आधुनिक तंत्राचा वापर करून प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी “फँन्टास्टिक फार्मर अवॉर्ड” वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोग करून शेती व्यवसायात आपले नावलौकिक मिळवित चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी व शेती व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ातील तब्बल 40 शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावाचे पोलीस पाटील तसेच प्रगतिशील शेतकरी नानासो गोरख रामकृष्ण पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक – डी. डी. बच्छाव, जळगांव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन माय एफ. एम.चे विवेक पॉन यांनी मानले.

यावेळी वरगव्हाण ग्रामपंचायत सरपंच, भुषण गोरख पाटील, उपसरपंच मिमा प्रताप बरेला, सदस्य रवी भाऊ पाटील, जहांगीर तडवी, जावेद तडवी, सदस्या, इंद्रायणी महेंद्र पाटील, यास्मिन युनूस तडवी, सायलिबाई देवाजी पावरा, सपना सुरशिंग पावरा, गावातील समाजसेवक हैदर तडवी, जहाभाज तडवी, महेंद्र पाटील यांनी नानांचे अभिनंदन केले आहे ग्रामस्थांनी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल अभिनंदन केले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; वाळू वाहन थांबवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला वाळू माफियाच्या वाहनाने चिरडलं ; कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Next Post

उद्या राज्याला गुलाब चक्रीवादळ झोडपणार…

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
उद्या राज्याला गुलाब चक्रीवादळ झोडपणार…

उद्या राज्याला गुलाब चक्रीवादळ झोडपणार...

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us