Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
September 21, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : शहरातील एका २२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाहीय. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौक येथील महेश विजयसिंह राजपूत (वय २२) या तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

दरम्यान महेश याच्या मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वार्डातील नगरसेवक प्रदिप सत्यवान राजपूत यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा महेश याचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

चाळीसगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. नगरसेवक प्रदिप राजपूत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत सुरू करा व्यवसाय, दरमहा होईल मोठी कमाई

Next Post

या कारणांमुळे तुम्ही रोज नारळाचे पाणी प्यावे, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे मिळतील

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
या कारणांमुळे तुम्ही रोज नारळाचे पाणी प्यावे, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे मिळतील

या कारणांमुळे तुम्ही रोज नारळाचे पाणी प्यावे, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे मिळतील

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us