Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त : शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

najarkaid by najarkaid
September 10, 2019
in जळगाव
0
कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त : शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे – शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड येथे एका ढाब्यावर उभ्या कंटेनरसह 27 लाखांचा गुटखा जप्त केला. विविध पार्सल वस्तूंच्या आड या गुटख्याची वाहतूक करण्यात येत होती. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाडाखेड गांवाजवळील हरीयाणा मेवात ढाब्यावर एक संशयीत ट्रक उभा होता, ट्रकमध्ये तंबाखुजन्य पदार्थ असण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती. त्यावरुन सपोनि अभिषेक पाटील, योगेश ढिकले, पोना संजय जाधव, पोकॉ. योगेश मोरे, पोकॉ महाले, पोकॉ योगेश दाभाडे यांनी हरीयाणा मेवात ढाबा, हाडाखेड येथे जावून तपासणी केली असता ट्रक कंटेनर क्र.आरजे-14 जिएच 3946 च्या चालकाची विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने ट्रक पोलीस ठाण्यास आणला व मालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये विविध वस्तुचे पार्सलच्या आडोश्याला सुगंधीत जाफरानी तंबाखु जर्दा व सुगंधीत गुटकाजन्य पानमसाला मोठया प्रमाणात आढळून आला. त्यामुळे ही माहीती पुढील कारवाई करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे येथील अधिकार्‍यांना बोलावून घेण्यात आले.
त्यानुसार सहा.अन्न सुरक्षा अधिकारी हे त्यांचे पथकासह पोलीस ठाण्यात आले व त्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली असता ट्रकमध्ये 7 लाख 16 हजार 448 रूपये किमतीचा गुटखा (प्रिमियम राजनिवास सुगंधीत पान मसाल्याचे पांढ-या रंगाच्या 17 गोण्या व एनपी-1 जाफरानी जर्दा 40 गोण्या) मिळुन आला. गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा कंटेनर जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आंनद पवार यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सहोनसिंह ब्रिजलाल (वय 35 रा.गोटाणी ना खरजा जि.बुलंद उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध भादवि कलम 328, 272, 273, 188, अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26(2),27,30(2)(र)सह कलम 26(2)(र्ळीं) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सपोनि अभिषेक पाटील हे पुढील तपास करीत आहे.
ही कारवाई ही पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक श्री.भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांचे मदतीने करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपात प्रवेश

Next Post

नूतन मराठा हाणामारी प्रकरणातील विजय पाटील यांना अटक

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us