Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुरामुळे सात्री गावाचा संपर्क तुटला ; उपचाराअभावी १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
September 8, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
पुरामुळे सात्री गावाचा संपर्क तुटला ; उपचाराअभावी १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : अमळनेर तालुक्यात एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं एका बालिकेला प्राण गमवावा लागला आहे. आरुषी सुरेश भिल (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

याबाबत असे की, अमळनेर येथे मुसळधार पावसाने रात्रीपासून बोरी नदीला पूर आल्यामुळे तालुक्यातील सात्री गावाचा संपर्क तुटला आहे. नेमके याचवेळी तापामुळे आजारी असलेल्या आरुषी भिल हिला अत्यवस्थ वाटू लागले. म्हणून तिला शेजारच्या गावातील दवाखान्यात हलवण्याची तयारी तिच्या आई-वडिलांनी केली.

पण नदीला पूर असल्याने पलीकडच्या गावात जाणे शक्य नव्हते. अखेर, ग्रामस्थांनी एका खाटेला हवा भरलेले ट्यूब बांधून नाव तयार केली. त्यावर आरुषी व तिच्या आईला बसवून नदी पार केली. तरी देखील उशीर झाल्याने दवाखान्यात पोहचेपर्यंत आरुषीची प्राण ज्योत मालवली. निष्काळजी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

सात्री गावाचे ८ वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. बोरी नदीला पूर आला तर गावातून बाहेर निघायला रस्ता नाही. दोन दिवसांपूर्वीच अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी यांनी नव्या पुनर्वसित गावठाणाला भेट दिली होती. त्यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी गावात व्हायरल तापाचे रुग्ण आहेत. पुरामुळे रस्ता नाही. अशा परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात कसे नेऊ? प्रशासनाने गावात डॉक्टर पाठवावेत, अशी मागणी बोरसे यांनी केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा फटका ! साबण, सर्फसह ‘या’ वस्तू महागल्या, जाणून घ्या नवे दर

Next Post

अक्षय कुमारच्या आईचं निधन ; इन्स्टाग्रामवर अक्षयची भावूक पोस्ट

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us