Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हाट्सअप कंपनीने ४६ दिवसात ३० लाखाहून अधिक व्हाट्सअप अकाउंटवर घातली बंदी

najarkaid by najarkaid
September 3, 2021
in राष्ट्रीय
0
व्हाट्सअप कंपनीने ४६ दिवसात ३० लाखाहून अधिक व्हाट्सअप अकाउंटवर घातली बंदी
ADVERTISEMENT

Spread the love

प्रमुख इंटरनेट कंपन्यांनी देशात लागू केलेल्या नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. या नियमांअंतर्गत व्हॉट्सअॅपने मंगळवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला. कंपनीने या अहवालात सांगितले आहे की, १६ जून ते ३१ जुलैपर्यंत ४६ दिवसांमध्ये ३० लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली.

फेसबुकने या कालावधीत १० श्रेणींमध्ये ३.३३ कोटींपेक्षा जास्त सामग्रीवर प्रक्रिया केली. त्याचवेळी, इन्स्टाग्रामने ९ श्रेणींमध्ये २८ लाख खात्यांवर कारवाई केली.

खाते बॅन होण्याविषयी माहिती… जाणून घ्या…

तुमचे खाते बॅन झाले, तर WhatsApp ॲक्सेस करताना तुम्हाला खालील मेसेज दिसेल: “तुमच्या फोन नंबरला WhatsApp वापरण्यापासून बॅन करण्यात आले आहे. मदतीसाठी मदत समितीशी संपर्क साधा.”

एखाद्या खात्याने आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केले असे आम्हाला वाटत असल्यास, आम्ही ते खाते बॅन करतो.

कोणकोणत्या कृतींनी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन होते याविषयी आणि WhatsApp चा सुयोग्य वापर कसा करावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या सेवाशर्तींमधील “आमच्या सेवांचा अधिकृत वापर” हा विभाग काळजीपूर्वक वाचावा असे आम्ही सुचवतो. WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी मदत केंद्र पहा.

कृपया लक्षात घ्या, की तुमचे खाते बंद करण्याअगोदर आम्ही कदाचित चेतावणी देणार नाही. तुमचे खाते चुकून बॅन करण्यात आले आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर कृपया आम्हाला ई-मेल करा आणि आम्ही या विषयात लक्ष घालू.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठा दिलासा ! राज्यात कोरोनाच्या दैनंदिन मृत्यूसंख्येत मोठी घट, वाचा ताजी आकडेवारी

Next Post

तलाठी संघटनेने पिक कापणी प्रयोगाचे काम नाकारले ; तहसीलदारांना निवेदन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
तलाठी संघटनेने पिक कापणी प्रयोगाचे काम नाकारले ; तहसीलदारांना निवेदन

तलाठी संघटनेने पिक कापणी प्रयोगाचे काम नाकारले ; तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us