Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टरांवर हात उगारला तर 10 वर्षे तुरुंगवास?

najarkaid live by najarkaid live
September 3, 2019
in राष्ट्रीय
0
डॉक्टरांवर हात उगारला तर 10 वर्षे तुरुंगवास?
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली- कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकार नवा कायदा करणार आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यासारखी हिंसक घटना गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा मानण्यात येईल, असा प्रस्ताव आहे. त्यानुसार, हिंसक घटनेतील दोषींना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
आरोग्य मंत्रालयानं ’हेल्थकेअर सर्व्हिस पर्सनल अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (प्रोहिबिशन ऑफ व्हायलेन्स अँड डॅमेज ऑफ प्रॉपर्टी) विधेयक 2019’ चा मसुदा तयार केला असून, त्यावर 30 दिवसांच्या आत सर्वसामान्यांच्या सूचना मागवल्या आहेत. या विधेयकातील तरतुदींनुसार, डॉक्टर अथवा रुग्ण सेवकांना गंभीर इजा पोहोचवल्यास आणि त्यात दोषी आढळल्यास संबंधित आरोपीला किमान तीन वर्षे तुरुंगवास आणि ही शिक्षा दहा वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते किंवा किमान दोन लाख रुपये दंड आणि कमाल 10 लाख रुपयांपर्यंत दंडापर्यंत शिक्षा होऊ शकते.
रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ले आणि रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांच्या निषेधार्थ डॉक्टरांच्या संघटनांकडून देशव्यापी संपही पुकारण्यात आले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननं सरकारकडे अनेकदा केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता बस्स झालं; शरद पवारांचा नातू भडकला!

Next Post

जळगाव जिल्ह्यात पावसाने गाठली 86.3 टक्के सरासरी

Related Posts

Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यात पावसाने गाठली 86.3 टक्के सरासरी

जळगाव जिल्ह्यात पावसाने गाठली 86.3 टक्के सरासरी

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us