Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाल्यात वाहून आला तरुणीचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

najarkaid by najarkaid
August 18, 2021
in जळगाव
0
नाल्यात वाहून आला तरुणीचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव -शहरातील हरीविठ्ठल नगरात असलेल्या शामराव नगरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन तरूणी नाल्यात वाहून आली. परिसरातील नागरिक नाल्यात साप पाहत असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे. एक डॉक्टर आणि काही तरुणांच्या मदतीने तरुणीला बाहेर काढण्यात आले असून तिच्याकडून काहीही प्रतिसाद नसल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरीविठ्ठल नगरातील नाला दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी दुपारी शामराव नगर परिसरातील नाल्यात एक साप दिसल्याने परिसरातील नागरिक साप पाहत होते. त्याच वेळी नाल्यात एक १५-१६ वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत वाहत आली. नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी लागलीच परिसरातील एका डॉक्टरांना बोलविले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता कोणताही प्रतिसाद नव्हता. परिसरातील काही तरुणांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, तरुणीकडून काहीही प्रतिसाद नसल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी अंती तिला मृत घोषित करण्यात आले. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणी हरीविठ्ठल नगरातील रहिवासी असून कालपासून बेपत्ता असल्याचे समजते. तरुणीचा घातपात तर झाला नसावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार : बँक व्यवस्थापकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा

Next Post

लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
लोकसहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

लोकसहभागातून खर्ची खु येथे 'ध्येय अभ्यासिका'

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us