Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SBI भारतीय स्टेट बँकत विविध पदांची भरती, आताच अर्ज करा

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
SBI भारतीय स्टेट बँकत विविध पदांची भरती, आताच अर्ज करा
ADVERTISEMENT

Spread the love

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ आहे.

पदाचे नाव आणि जागा :

1) असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन) एडवायझर 04
2) असिस्टंट मॅनेजर- इंजिनिअर (सिव्हिल) 36
3) असिस्टंट मॅनेजर- इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 10
4) डेप्युटी मॅनेजर (Agri Spl) 10
5) रिलेशनशिप मॅनेजर (OMP) 06
6) प्रोडक्ट मॅनेजर (OMP) 02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) MBA (मार्केटिंग)/ PGDM (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MBA/PGDM (ग्रामीण व्यवस्थापन /कृषी व्यवसाय) किंवा PG डिप्लोमा (ग्रामीण व्यवस्थापन) किंवा कृषी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) B.E./B.Tech (ii) MBA/PGDM (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) B.Tech/B.E. (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन (ii) MBA/ PGDM (iii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३६,०००/- रुपये ते ७८,२३०/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२१

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्राचा मोठा निर्णय : सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी, जाणून घ्या नवे नियम

Next Post

भुसावळात तापी पात्रात उडी घेत तरुणाची आत्महत्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
भुसावळात तापी पात्रात उडी घेत तरुणाची आत्महत्या

भुसावळात तापी पात्रात उडी घेत तरुणाची आत्महत्या

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us