Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिस भरतीसाठी ऑनलाइन अर्जात बदल करण्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत

tdadmin by tdadmin
August 14, 2021
in जळगाव
0
कोविडसंदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ८९ हजार पास वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाईपदाच्या १२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जात आवश्यक तो बदल करण्यासाठीच्या कालावधीत २२ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढ करण्यात करण्यात आली आहे. उमेदवारांनी महापोलिस या संकेतस्थळावर पोलिस कॉर्नर बटनला क्लिक करुन पासवर्ड बदलावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे.

पोलिस शिपाई पदाच्या १२८ रिक्त पदांची भरतीसाठी ३ सप्टेंबर रोजी जाहीरात देण्यात आली होती. शासनाने मराठा समाजासाठी निर्माण केलेला एसईबीसी प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. सुप्रीम काेर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने मराठा समाजाच्या उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. सर्व उमेदवारांना ऑनलाइन पासवर्ड बदल करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात २२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पोलिस शिपाई भरती प्रक्रियेसाठी ओएमआर वंेडर न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. मुंबई यांची निवड करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या मदतीसाठी मदत कक्ष स्थापन :

पोलिस भरतीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. मानव संसाधनचे पोलिस निरीक्षकांची तेथे समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक ९८२१६६५६९३ तर कक्षातील दूरध्वनी क्रमांक (०२५७) २२३३५६९ असा आहे. जिल्हा पोलिस शिपाई भरतीसाठी गणेशोत्सवापूर्वी लेखी परीक्षेचे आयोजन करण्याचे नियोजन वंेडर व पोलिस दलाकडून करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पध्दतीने राबवण्यात येत असून त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच एजंट, बाहेरच्या दलाल लोकांनी उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य

Next Post

केंद्राचा मोठा निर्णय : सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी, जाणून घ्या नवे नियम

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us