Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ

najarkaid live by najarkaid live
August 7, 2021
in जळगाव
0
पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ
ADVERTISEMENT
Spread the love

पाचोरा -भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या बी. पी. सी. एल. कंपनीतर्फे “डिझेल अँट युवर डोअर स्टेप ” उपक्रमाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या उपक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रातील पाचोरा जिल्हा जळगाव स्थित श्री गजानन पेट्रोलियम या पेट्रोल पंपा पासून करण्यात आला. बी. पी. सी. एल. कंपनीचे ई.डी.(रिटेल) मा. श्रीमान पी.एस. रवी यांच्या शुभहस्ते या उपक्रमा अंतर्गत ग्राहकाच्या घरापर्यंत डिझेल पुरवणाऱ्या दुचाकीला हिरवा झेंडा दाखवून आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता या अभिनव योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड चे अधिकारी मा श्री के. रवी ( रिटेल वेस्ट हेड), बायो गॅस प्रोजेक्ट्चे (रिटेल इंजि.अँड कॉम्प्रेसड विभागाचे ), सी. जी. एम. मा. श्री संजीव अग्रवाल, तसेच हायवे रिटेलिंग रिटेल चे डी.जी. एम. श्री गौरव, आणि रिटेल वेस्ट विभागाचे डी जी एम इंजिनीअरिंग श्री भगदीकर आर.फ्यूल हमसफ़र – मितेश जैन ( स्टेट मैनेजर, महाराष्ट्र) यांचेसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील रिटेलचे मुख्य रामन मलीक, व हायवे रिटेलिंग चे जि. एम. (रिटेल वेस्ट) मा अनुप तनेजा या मान्यवरांसह महाराष्ट्रातील बीपीसीएल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. श्री गजानन पेट्रोलियम व श्री गजानन उद्योगसमूहातर्फे डीलर सौ लता ताई सोनार (माजी नगरसेविका, न पा पाचोरा) श्री राजाराम नागोशेट सोनार, युवा उद्योजक श्री प्रमोद सोनार, डॉ. श्री दिनेश सोनार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

ग्रामीण भागातील शेतकरी आरोग्य सेवा व शैक्षणिक सेवा यांना ज्यांना लागणारे इंधन त्यांच्या त्यांच्या कार्य स्थळापर्यंत पोहचवून शेती, आरोग्य, शिक्षण यासह अन्य लोकोपयोगी वाहने व यंत्रे यांना गतिशील ठेवण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे. या अंतर्गत शेती मशागत करणारे ट्रॅक्टर व शेती उपयोगातील यंत्रे यांचे इंधन संपल्यावर शेती मशागतीची कामे बंद पडतात. केवळ एका फोन कॉलवर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या शेतीयंत्रा पर्यंत आवश्यक डिझेल पोहोचवण्यात येईल. या सेवेसाठी कोणताही अतिरिक्त शुल्क किंवा अधिभार लावण्यात येणार नाही अशी ही योजना आहे. ग्रामीण भागातील जनरेटरवर चालणारे रुग्णालये, ऑपरेशन थिएटर, रुग्णवाहिका, शैक्षणिक बसेस, शेती व्यवसायातील सर्व प्रकारची यंत्रसामुग्री यांना डिझेल अँट युवर डोअर स्टेप चा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेली ही योजना भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने अमलात आणली. विशेषतः महाराष्ट्रातील पाचोरा सारख्या ग्रामीण भागातून या योजनेचा शुभारंभ होत आहे. पाचोरा येथील श्री गजानन पेट्रोलियम पंपा पासून या योजनेला सुरुवात होत असल्याने खानदेश सह संपूर्ण महाराष्ट्रातून बीपीसीएल कंपनीचे कौतुक होत आहे. सेल्स व सर्व्हिस मध्ये श्री गजानन पेट्रोलियम सदैव अग्रस्थानी आहे. बीपीसीएल कंपनी च्या सर्व ग्राहकोपयोगी योजना उत्तमरित्या राबवून गुणवत्ता, सचोटी व सेवा पुरवणारे श्री प्रमोद राजाराम सोनार यांचा मान्यवरांनी या वेळी गौरव केला. या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातील ग्राहकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील अश्या स्वरूपाच्या पहिल्याच आगळ्यावेगळ्या “लोकोपयोगी घरपोच इंधन” योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला बीपीसीएल चे टेरिटरी मॅनेजर अभिजीत चव्हाण, टेरेटरी समन्वयक प्रणय मोटे, इंजीनियरिंग ऑफिसर प्रीतम सूर्यवंशी व जळगाव जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर अमुल्य धुरीया यांची विशेष उपस्थिती होती. या शुभारंभ सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गजानन पेट्रोलियम चे मॅनेजर भूषण वाडेकर, तसेच कर्मचारी अनिकेत मिस्तरी, यशवंत सोनवणे, सचिन तेली, सिद्धार्थ सोनवणे, कुलदीप घोडेस्वार, दीपक मिस्तरी, प्रकाश मोरे, तोताराम घोडेस्वार, व वाल्मिक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सार्वे ता. पाचोरा येथे खावटी योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप

Next Post

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 6191 जागांसाठी भरती जाहीर

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 6191 जागांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये नवीन 6191 जागांसाठी भरती जाहीर

ताज्या बातम्या

Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?

Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?

August 29, 2025
Murder Case: प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीचा खून – पत्नी व प्रियकराची थरारक कारस्थाने!

Murder Case: प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या पतीचा खून – पत्नी व प्रियकराची थरारक कारस्थाने!

August 29, 2025
गर्लफ्रेंडचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला ;गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला प्रेमविवादातून थरार!

गर्लफ्रेंडचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला ;गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला प्रेमविवादातून थरार!

August 29, 2025
BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !

BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !

August 29, 2025
जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us