Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी : उद्यापासून राज्यातील जळगावसह १८ जिल्हे अनलॉक

Editorial Team by Editorial Team
June 3, 2021
in Featured, जळगाव, राज्य
0
मोठी बातमी : उद्यापासून राज्यातील जळगावसह १८ जिल्हे अनलॉक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात ‘ब्रेक द चेन’ लॉकडाऊन आणि कडक निर्बंध हे 15 जून पर्यंत लागू करण्यात आले आहेत. मात्र आता पाच टप्प्यानुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

यावेळी  संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिविटीची अट घालण्यात आली आहे. पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केले जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाईड आहेत अशा संपूर्ण जिल्ह्यात अनलॉक केलं जाणार आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश असून  उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. दर शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये या १८ जिल्ह्यांचा समावेश?

पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, नागपूर, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नांदेड, नाशिक, परभणी, जालना, लातूर, यवतमाळ, वर्धा, धुळे, वाशिम, जळगावचा समावेश आहे. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात येणार आहे. या नियमाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे. अंमलबजावणी त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करतील. तसेच दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं

दुसरा टप्पा: करोना संसर्गाचा दर पाच टक्के आणि ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. त्यात अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार हे जिल्हे आहेत. या टप्प्यात मुंबईचा समावेश असला तरी लोकल ट्रेन लगेचच सुरू केली जाणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

तिसरा टप्पा: करोना संसर्गाचा दर ५ ते १० टक्क्यांपर्यंत असलेल्या व ६० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर हे जिल्हे या टप्प्यात आहेत.

चौथा टप्पा: करोना संसर्गाचा दर १० ते २० टक्क्यांपर्यंत असलेल्या व ४० टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड उपलब्ध असलेल्या पुणे व रायगड जिल्ह्याचा या टप्प्यात समावेश आहे.

  या गोष्टी सुरु होणार

–रेस्टॉरंट मॉल

–गार्डन, वॉकिंग ट्रॅक सुरू होतील

–खाजगी सरकारी कार्यालयात 100% सुरू होतील

— चित्रपट शूटिंगला परवानगी

— थेटर सुरू होतील

— सार्वजनिक कार्यक्रम लग्न सोहळा यांना शंभर टक्के सूट दिली आहे.

— ई-कॉमर्स सुरू राहील.

— जिम सलून सुरू राहणार आहे

— पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.

— बस सेवा 100% क्षमतेने

— आंतरजिल्हा प्रवासाला मुभा राहील

— इतर राज्यातून येणाऱ्या अन्वर काही निर्बंध असतील त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील.

दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे मुंबईत आता सध्या लोकल सुरू होणार नाहीत हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती

Next Post

१० वी उत्तीर्णांसाठी संधी ; भारतीय सेनामध्ये १०० जागांसाठी भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us