Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती

Editorial Team by Editorial Team
June 3, 2021
in Featured, जळगाव, राजकारण
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : जिल्हा शिवसेनेतील पदाधिकार्‍यांमध्ये खांदेपालट करण्यात आला. शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती करण्यात आली. तर माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना जिल्हा संपर्क प्रमुखपदी बढती देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात जळगाव लोकसभा क्षेत्रात नवीन पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  जळगाव, अमळनेर, जळगाव ग्रामीण, विधानसभा क्षेत्र जिल्हाप्रमुखपदी विष्णु भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, या विधानसभा क्षेत्रांसाठी हर्षल माने यांची जिल्हाप्रमुखपदी  नियुक्ती करण्यात आली आहे.

विष्णु भंगाळे हे जळगाव महापालिकेत शिवसेना नगरसेवक आहेत. ते माजी महापौर आहेत. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे ते सिनेट सदस्य आहेत. तर हर्षल माने हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे आता जिल्हा संपर्क प्रमुख असतील. तर आता रावेर लोकसभा क्षेत्रात आता अशाच पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानात 900 हून अधिक 940 पदांची भरती

Next Post

मोठी बातमी : उद्यापासून राज्यातील जळगावसह १८ जिल्हे अनलॉक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोठी बातमी : उद्यापासून राज्यातील जळगावसह १८ जिल्हे अनलॉक

मोठी बातमी : उद्यापासून राज्यातील जळगावसह १८ जिल्हे अनलॉक

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us