Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढदिवस साधपणाने साजरा करीत गरिबांना केले मिठाई चे वाटप

najarkaid live by najarkaid live
June 2, 2021
in Uncategorized
0
वाढदिवस साधपणाने साजरा करीत गरिबांना केले मिठाई चे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(प्रतिनिधी-दिपक नेवे)- यावल येथील शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांची मुलगी कु सायली कवडीवाले हिने आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब नागरिकांना व गरजू लोकांना यावल येथील शासन मान्य व शिवशक्ती बचतगट संचालित शिवभोजन थाळी माध्यमातून प्रत्येक थाळी पार्सल द्वारा मिठाई चे वाटप केले व एक स्तुत्य उपक्रम राबविला.

आपल्या वाढदिवसाचा खर्च न करता गरिबांना मिठाई वाटप करून नव्या पिढी समोर आदर्श ठेवला.यावल येथील शिवभोजन केंद्रावर सुरवातीला स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष श्री भरत चौधरी ,व शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित गरजू गरीब नागरिकांना शिवभोजन थाळी पार्सल चे मिठाई सह वाटप करण्यात आले.यावेळी भरत चौधरी,शिवसेना तालुका उप प्रमुख शरद कोळी,शहर उप प्रमुख संतोष धोबी,तालुका संघटक आर के सर,विभाग प्रमुख योगेश राजपूत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

या साठी शिवभोजन केंद्र संचालक व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.या स्तुत्य उपक्रम बद्दल कु सायली हीचे वाढदिवसा निमित्त अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना सर्व शक्ती सेने तर्फे निवेदन

Next Post

देशद्रोही लिखाण करणारे गिरीष कुबेर लिखित रीनेइसन्स स्टेट या वादग्रस्त पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us