Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज केवळ १५८ नवे रुग्ण आढळले

Editorial Team by Editorial Team
May 31, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. १ मे पासून सातत्याने नवीन रुग्ण कमी होत असून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब आहे.

दरम्यान,  आज सोमवारी गेल्या अडीच ते तीन महिन्यांतील सर्वांत कमी बाधित रुग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरात १५८ नवे रुग्ण आढळून आले तर आजच ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३९ हजार ९८५ झाली. तर ४९० रुग्ण बरे झाले, बरे होणाऱ्यांचा एकूण आकडा १ लाख ३१ हजार ८७४ वर पोचला आहे.  तर गेल्या २४ तासांत चार रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा २५३२ वर पोचला आहे. जिल्ह्यात सध्या ५ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर-७, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-६, चोपडा-२, पाचोरा-१६, भडगाव-२ , धरणगाव-१, यावल-८, एरंडोल-१९, जामनेर-७, रावेर-४, पारोळा-२, चाळीसगाव-४७, मुक्ताईनगर-२, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण १५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात १५ जून पर्यंत राहतील ‘हे’ विशेष निर्बंध ; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Next Post

नोकरीची संधी ; पुणे जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us