Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची उत्तम संधी ; NIA राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत भरती २०२१

Editorial Team by Editorial Team
May 30, 2021
in शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ; NIA राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रीय तपासणी संस्था मार्फत विविध पदांच्या १० जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२१ आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या : 

१) जीवशास्त्र तज्ञ/ Biology Expert ०१

२) सायबर फॉरेन्सिक परीक्षक/ Cyber ​​Forensic Examiner ०५

३) फिंगर प्रिंट एक्सपर्ट/ Finger Print Expert ०१

४) क्राइम सीन असिस्टंट/ Crime Scene Assistant ०२

५) छायाचित्रकार/ Photographer ०१

पात्रता : 

पद क्र. १) ०१) मानवी जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र / प्राणीशास्त्र यांचे फॉरेन्सिक विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

पद क्र. २) ०१) संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

पद क्र. ३) ०१) बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.

पद क्र. ४) ०१) मास्टर्स पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.

पद क्र. ५) ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा धारक ०३) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : २७ जुलै २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Adm), NIA Headquarters, CGO Complex, Lodhi Road, New Delhi – 110003.

जाहिरात : PDF

Spread the love
Tags: NIA Recruitment 2021
ADVERTISEMENT
Previous Post

बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 49 पदांची भरती ; आजचं अर्ज करा

Next Post

साकळीसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
साकळीसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा

साकळीसह परिसराला वादळासह पावसाचा तडाखा

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us