महाराष्ट्र राज्यभारत ग्रामीण डाक सेवक शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टस्टर, डाक सेवक) पदांच्या एकूण 2428 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.
Maharashtra Postal Recruitment 2021 Apply Online
विभागाचे नाव महाराष्ट्र पोस्ट (Maharashtra Postal )
पदाचे नाव ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)
पद संख्या 2428 Vacancies
नोकरी ठिकाण- महाराष्ट्र (Maharashtra)
वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे (18 to 40 Years)
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल.
अर्ज पद्धती ऑनलाईन (Online)
फीस
रु. 100/- (Rs. 100/-)
अधिकृत वेबसाईट- appost.in
मान्यता प्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.
निवडीसाठी दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होणार आहे. मात्र दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.