Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामासांठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

najarkaid by najarkaid
August 20, 2019
in Uncategorized, जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • पाचोरा भडगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामासांठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !
  • आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाठपुरावा.

पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पदाधिकारी व ग्रामस्थाना विविध विकास कारण्यासाठी प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडे सतत पाठपुरावा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून मतदार संघातील गावासाठी ९० लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे.
सदर विकासकामांना प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली असून, विकासकामे तातडीने करण्यात येणार आहे. विकासकामे पुढील प्रमाणे.
पाचोरा तालुका –
नगरदेवळा येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), माहेजी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष),
पिंपळगाव हरेश्वर येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), शिंदाड येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), वरखेडी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), गाळण बु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), तारखेडा बु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), तारखेडा खु येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष),
भडगाव तालुका –
आडळसे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), जुवार्डी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), पेडगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), शिंदी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), वलवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (५ लक्ष), महिंदळे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष), सावदे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (७ लक्ष),कोळगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष),पिंप्रीहाट येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे (६ लक्ष).
इ. पाचोरा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध केल्या बाबत मा.ना.सुरेश खाडे सामाजिक न्याय मंत्री, मा.ना.गिरीश महाजन पालकमंत्री, यांचे शतशः आभार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले आहेत . मतदार संघामध्ये एवढ्या मोट्या प्रमाणावर सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल गावातील नागरिकांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार आणि प्रसार अभियान पाचोरा तालुका अध्यक्ष पदी सुनील पाटील यांची नियुक्ती

Next Post

‘मल्हार कम्युनिकेशन्सने’ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श ! 

Related Posts

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Next Post
‘मल्हार कम्युनिकेशन्सने’ दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श ! 

'मल्हार कम्युनिकेशन्सने' दिला रक्तदानातून मानवतेला भावस्पर्श ! 

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us