Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव “एमआयडीसी” चा दावा पोकळ -माजी आ. दिलीप वाघ

najarkaid live by najarkaid live
August 17, 2019
in राजकारण
0
भडगाव “एमआयडीसी” चा दावा पोकळ -माजी आ. दिलीप वाघ
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- भडगाव तालुक्यातील मौजे निंभोरा गावाजवळच्या जमिनीवर एमआयडीसी मंजुरी मिळाल्याचा आमदार किशोर पाटील यांनी केलेला दावा निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केला असून ही पोकळ घोषणा असल्याचा दावा माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला.
शासनाची ही केवळ अधिसूचना असून घोषणांचा पाऊस पाडणार्‍या उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ही एक फसवी घोषणा असून प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणे कठीण असल्याचा दावा माजी आमदार यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की ही केवळ अधिसूचना असून यावर हरकत नाहरकत सारख्या अनेक प्रक्रिया अजून बाकी असून याठिकाणी एमआयडीसीसाठी लागणारे पाणी पुरेसे उपलब्ध नसून कुठलीही अनुकूल भौतिक परिस्थिती औद्योगिक वसाहतीसाठी योग्य नाही. त्यामुळे आमदारांनी ही घोषणा म्हणजे केवळ नागरिक आणि तरुणांना दाखवलेले बोगस स्वप्न असून आमदारांनी त्यांच्या झालेल्या पूर्ण झालेल्या उद्घाटन करण्यासाठी बोलविण्याचे आमंत्रण प्रसारमाध्यमातून दिले होते जर 1 ऑक्टोबरपूर्वी त्यांनी कुठल्याही अशा पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करायला बोलावल्यास मी नक्की जाईन असाही उपरोधिक टोला माजी आमदार दिलीप वाघ यांनी मारला सिंचनासाठी 7 बॅरेजेस जरी पाच पूर्ण करू न शकणारे आमदार किंवा भडगाव येथील क्रीडासंकुलासाठी एक कोटी रुपये देखील उपलब्ध करू न शकणारे आमदार केवळ कोट्यवधीच्या विकासकामांचे खोटे दावे करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, गटनेते संजय वाघ, सतीश चौधरी, खलील देशमुख, रणजीत पाटील, दगाजीराव वाघ ,व्ही टी जोशी आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दैनिक नजरकैद निर्भीड वृत्तपत्रास जलसंपदामंत्री ना. गिरीशभाऊ महाजनांनी दिल्या “दशकपूर्ती”च्या शुभेच्छा !

Next Post

दिलीप वाघ यांनी “नकार घंटा” सोडून वास्तव बघावे :एमआयडीसी सह सर्व विकासकामे मंजूर -आ.किशोर

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
दिलीप वाघ यांनी “नकार घंटा” सोडून वास्तव बघावे :एमआयडीसी सह सर्व विकासकामे मंजूर -आ.किशोर

दिलीप वाघ यांनी "नकार घंटा" सोडून वास्तव बघावे :एमआयडीसी सह सर्व विकासकामे मंजूर -आ.किशोर

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us