Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालकवी ठोंबरे यांच्या जयंती दिना निमित्त कवी संमेलन :किशोर पाटील कुंझरकर यांना औदुंबर भूषण सन्मान !

najarkaid by najarkaid
August 12, 2019
in जळगाव
0
बालकवी ठोंबरे यांच्या जयंती दिना निमित्त कवी संमेलन :किशोर पाटील कुंझरकर यांना औदुंबर भूषण सन्मान  !
ADVERTISEMENT

Spread the love

  • औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल च्या वतीने आयोजन               

एरंडोल – नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी औदुंबर साहित्य रसिक मंच एरंडोल च्या वतीने दि.13 मंगळवार रोजी  ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शशिकांत हिंगोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील सूर्योदयज्येष्ठ नागरिक सभागृहात कविसंमेलन व औदुंबर भूषण सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष ऍड मोहन बी शुक्ला यांनी दिली.

सोहळ्यात ग्रामीण साहित्यिक डॉक्टर मिलिंद बागूल तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी
औदुंबर साहित्य रसिक मंच परिवारातील व शैक्षणिक ,साहित्यिक ,सामाजिक ,आरोग्य सेवा ,पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांना राज्य शासनाचा व जिल्हा परिषद जळगाव चा आदर्श शिक्षक पुरस्कार लाभला ही बाब प्रेरणादायी असल्याने त्यांचा औदुंबर भूषण सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. असे शुक्ला यांनी सांगितले.
औदुंबर साहित्य रसिक मंचचे ज्येष्ठ कवी प्राध्यापक वा.ना.आंधळे,कविवर्य विलास मोरे,डॉक्टर बी.एन.चौधरी,डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांच्यासह परिसरातील नामवंत व नवोदित कवींचा यावेळी सहभाग असणार आहे.
यशस्वीतेसाठी औदुंबर साहित्य रसिक मंच अध्यक्ष ॲड मोहन बी.शुक्ला व सर्व पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत.
शहरातील मान्यवर तसेच पत्रकार वर्गासह नवोदित कवींच्या यावेळी उपस्थिती राहणार असून,दुपारी ठीक दोन वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करा – जलसंपदा मंत्री गिरीष महाजन

Next Post

डाॕ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशनची चाळीसगावात आनोखी ईद- पुरग्र्स्तांसाठी मदतीचे केले संकलन !

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
डाॕ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशनची चाळीसगावात आनोखी ईद- पुरग्र्स्तांसाठी मदतीचे केले संकलन !

डाॕ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाऊंडेशनची चाळीसगावात आनोखी ईद- पुरग्र्स्तांसाठी मदतीचे केले संकलन !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us