Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केरळ, कर्नाटकसह 3 राज्यांत पावसाचे 60 बळी !

najarkaid live by najarkaid live
August 11, 2019
in राष्ट्रीय
0
केरळ, कर्नाटकसह 3 राज्यांत पावसाचे 60 बळी !
ADVERTISEMENT

Spread the love

  • 10 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत ; 22 हजारांवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

तिरुवनंतपुरम- पावसामुळे दक्षिण व पश्चिमेकडील राज्यांचे पावसाने थैमानघातल्याने नागरिक बेहाल झाले आहेत. सर्वाधिक फटका महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व गाेव्याला बसला असून या राज्यांत पाऊस व पुरामुळे आतापर्यंत ५९ जणांचे प्राण गेले. शेकडाे लाेक बेपत्ता आहेत.
आेडिशा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पुराने थैमान घातले आहे. उत्तराखंडच्या चमाेलीमध्ये ढगफुटी झाल्याने एक मुलगा व एका महिलेचा मृत्यू झाला. फालिदा गावांत १० घरे पुरात उद्ध्वस्त झाली. महाराष्ट्र, केरळ व कर्नाटक या तिन्ही राज्यांत पुरामुळे वाईट परिस्थिती निर्माण झाली. सुमारे १ लाख घरे पाण्यात बुडाली. दहा लाखांवर लोकांना फटका बसला.

केरळमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे ९ जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोवीस तासांत २४ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. वायनाडमध्ये दरड काेसळून अनेक लोक अडकले असून पैकी दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. १०० लोकांना वाचवण्यात आले. सर्व शाळांना सुटी देण्यात आली. आढावा : गृह विभागाने देशातील विविध भागांतील पुराच्या स्थितीचा आढावा घेतला. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशिवाय एनडीआरएफचे महासंचालक, आपत्ती विभाग, हवाई दल व लष्करी अधिकारी हजर होते.

पीडितांना मदतीसाठी राहुल यांचे पीएमना साकडे

वायनाडसह केरळमधील पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना केले. उभय नेत्यांत पुराच्या संकटावर चर्चा झाली. राहुल हे वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. वायनाड भागात माेठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे मतदारसंघाला मदत करण्याची विनंती त्यांनी केली. पंतप्रधानांनी सर्वताेपरी मदत देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राहुल यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 9.27 टीएमसी अधिक साठा !

Next Post

नवजीवनच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त आज ‘दिव्यतेज’ म्युझिकल कॉन्सर्ट !

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post

नवजीवनच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त आज ‘दिव्यतेज’ म्युझिकल कॉन्सर्ट !

ताज्या बातम्या

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

February 23, 2026
NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us