- आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाठपुरावा – खुलेंसभागृह, रस्ते काँक्रिटीकरण, स्मशानभूमीचा समावेश.
पाचोरा- विधानसभा मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पदाधिकारी व ग्रामस्थाना विविध विकास कारण्यासाठी प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडे सतत पाठपुरावा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी करून मतदार संघातील ८६ गावासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मूलभूत सुविधा अंतर्गत (२५१५) या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला आहे.
सदर विकासकामांना प्रशाकीय मान्यता प्राप्त झाली असून, सप्टेंबर महिन्यात विधानसभा निडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याकारणाने विकासकामे तातडीने करण्यात येणार आहे. विकासकामे पुढील प्रमाणे.
पाचोरा तालुका – अंतुर्ली बु नवेगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लक्ष, अंतुर्ली बु येथे रस्त्याची सुधारणा करणे १२ लक्ष, अंतुर्ली खु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लक्ष,अंतुर्ली खु येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ३ लक्ष,आंबेवडगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लक्ष, आंबेवडगाव येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, जोगे येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, सावखेडा येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, नगरदेवळा येथे बेग मोहल्ला येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,नगरदेवळा येथे खाटीक मोहल्ला येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, नांद्रा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, नाचणखेडा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष, सारोळा बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, आसनखेडा बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, आसनखेडा खु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, डांभुर्णी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, डांभुर्णी येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, हडसन येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, माहिजी वार्ड न १ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, माहिजी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, चिंचपुरे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, भोजे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, पिंप्री (डांभुर्णी) येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, मोहाडी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष, दहिगाव संत येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे १० लक्ष,पिंपळगाव हरेश्वर येथे बाहुळा नदीपात्रालगत स्मशानभुमीस वॉलकंपाउंड करणे ५ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष,पिंपळगाव हरेश्वर येथे छोटू बडगुजर यांच्या घराजवळ ग्रा.प. जागेत खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे आसारामबापू नगर येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, पिंपळगाव हरेश्वर येथे आसारामबापू नगर येथे ग्रा.पं.जागेत खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष,पिंपळगाव हरेश्वर येथे गोविंद कॉलनी समोर ग्रा.पं.जागेत खुलेंसभागृह बांधकाम करणे १० लक्ष, पिंपळगाव हरें येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, वरसाडे प्रा.बो येथे स्मशानभूमीस पोहोच रस्ता तयार करणे ५ लक्ष, डोकलखेडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, कुरंगी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, कुरंगी येथे कोळीवाडा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ५ लक्ष,मोंढाळे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, मोंढाळे येथे स्मशानभूमी बांधकाम करणे ५ लक्ष, मोंढाळे येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, राजुरी खुर्द येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, राजुरी बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, राजुरी येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, जारंगाव येथे जि.प.उर्दू शाळेस खोल्या बांधकाम करणे ६ लक्ष, वडगाव कडे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,अंतुर्ली खु.प्र.पा. नं.३ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, ओझर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, लोहारी बु येथे करीम नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ६ लक्ष, खडकदेवळा खुर्द येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,खडकदेवळा बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,दिघी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, सातगाव डोंगरी तांडा येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, गाळण खुर्द येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, गाळण बु येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, वानेगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ३ लक्ष, वानेगाव येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष,निंभोरी खुर्द येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, निंभोरी तांडा येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, दुसखेडा येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, परधाडे येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, वडगाव (हडसन) येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, वाडी येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, शेवाळे येथे रस्ता तयार करणे १० लक्ष, सार्वे खु.प्र.भ (कजगाव) येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, सार्वे बु प्र.भ (कजगाव) येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,पिंप्री बु.प्र.भ (कजगाव) येथे खुले सभागृह बांधकाम करणे ७ लक्ष.
भडगाव तालुका – पिंप्रीहाट येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष,बोदर्डे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, वलवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, महिंदळे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ८ लक्ष, वडगाव सतीचे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, कजगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, पासार्डी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, वाडे येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, लोनपिराचे येथे ग्रामपंचायत जागेत वाचनालय बांधकाम करणे ५ लक्ष, शिवणी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ८ लक्ष, नावरे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, वडजी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष, खेडगाव लहान येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ६ लक्ष, पेडगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, बाँबरुड पाटस्थळ येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष,
शिंदी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, गुढे येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ५ लक्ष, जुवार्डी येथे खुलेंसभागृह बांधकाम करणे ७ लक्ष, देव्हारी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, सावदे येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, तांदुळवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ३ लक्ष, घुसर्डी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे ५ लक्ष . इ. पाचोरा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध केल्या बाबत मा.ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मा.ना.गिरीश महाजन पालकमंत्री, मा.ना.दादाजी भुसे ग्रामविकास राज्यमंत्री यांचे शतशः आभार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले आहेत . मतदार संघामध्ये एवढ्या मोट्या प्रमाणावर सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रत्येक गावातील नागरिकांनी आमदार किशोर अप्पा पाटील यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करीत आहेत.