Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विकास मल्हारा यांच्या चित्राला ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ पुरस्कार

najarkaid by najarkaid
April 1, 2021
in Uncategorized, जळगाव
0
विकास मल्हारा यांच्या चित्राला   ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 01 (प्रतिनिधी) – येथील जैन इरिगेशनचे चित्रकार विकास मल्हारा यांना मुंबईच्या आर्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे आयोजित १०३व्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शंनात “रावबहाद्दूर एम.व्ही.धुरंधर बेस्ट एक्झिबिट/ माॅडर्न पेंटींग पुरस्कार” त्यांच्या “अनटायटल्ड-२” या चित्राला मिळाला आहे.

कोविड-19 प्रादुर्भाव कारणाने खबरदारी म्हणून सदरील पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. चित्रकार विकास मल्हारा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध एस.एल.रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून जी.डी.आर्ट (उपयोजित) ही पदविका संपादन केली आहे. ते अमूर्त शैलीतील चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रातील आकार वास्तव नसले तरी रंग, रंगलेपन, पोतातून तशी जाणीव करून देतात. त्यांची चित्रे जमिनीशी व भूतकाळातील आठवणींशी जुळलेली असतात, टेकडीवरून दिसणारे दूरपर्यंतचे निसर्ग वजा आकार चित्रात पहायला मिळतात. दूरपर्यंत पसरलेली शेती, मधूनच वाहणारे पाण्याचे झरे, दिसणारे कातळ, दिसणारी झाडे वेगवेगळ्या रंगात फुललेली दिसतात, चित्रात दिसणारे रंग, आकार आणि चित्रातला अवकाश, हा त्यांनी आपल्या चित्रातून दाखवलेला आहे. चित्रात (नाद) ध्वनी ऐकावा असे ही तरल चित्र. रंग बोलतात, आकार खेळतात आणि कॅनव्हासवर सुंदर प्रतिमा उतरते असे ते आवर्जून नमूद करतात.

कवी मनाचे चित्रकार विकास यांना श्रद्धेय पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांचे नेहमी प्रोत्साहन राहिले. चित्रकार स्व.वसंत वानखेडे, प्रभाकर कोलते, वासुदेव कामत, प्रकाश वाघमारे, राज शिंगे, प्राचार्य राजेंद्र महाजन आणि राजू बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील प्रदर्शंन ऑनलाईन दि.५ एप्रिलपर्यंत आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबईच्या संकेत स्थळावर (http://artsocietyofindia.org/exhibition/exhibition) बघता येईल.

अमूर्त शैलीत काम करणाऱ्या खान्देशातील चित्रकाराला हा सन्मान पहिल्यांदाच लाभलाय, तसेच नुकतेच त्यांच्या चित्रांची अखराबरी व्हर्च्युल इंटरनॅशनल प्रदर्शन, बांग्लादेश व टागोर इंटरनॅशनल-भोपाल साठी देखील निवड झाली. हे तिन्ही सन्मान प्राप्त झाल्याने विकास मल्हारा यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासहित कला जगतातील मान्यवरांनी तसेच कला रसिकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्यावर महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप ; राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

पण ‘ती’ ‘घोडचूक’ कधी सुधारणार – नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पण 'ती' ‘घोडचूक’ कधी सुधारणार - नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us