पारोळा – येथील मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करून नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार चाळीसगाव यांना आज भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आले. यावेळी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us