जळगाव, (प्रतिनिधी)- धम्मचक्र प्रवर्तन दिन व महान सम्राट अशोका विजया दशमी समारंभ सोहळा संपन्न झाला. प्रथम परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली.कार्यक्रमास धम्म उपासक उपासीका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी धम्मरत्न मोरे,सतीश निकम,चेतन नन्नवरे,प्रकाश दाभाडे,सुरवाडे साहेब,इंगळे साहेब ,साहेबराव सर,सौ.अमिता निकम,नन्नवरे ताई,भालेराव ताई,दाभाडे ताई , रक्षित निकम इत्यादी धम्म बंधू भगिनी उपस्थित होते.