Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंगोणेसिम येथे जिवंत हातभट्टीवर पोलिसांचा छापा, १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

najarkaid by najarkaid
October 14, 2020
in जळगाव
0
हिंगोणेसिम येथे जिवंत हातभट्टीवर पोलिसांचा छापा,  १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

गौरवकुमार पाटील / अमळनेर – तालुक्यातील तापी नदीकाठच्या हिंगोणेसिम येथे तापी खोऱ्यात गावठी हातभट्टीची दारू निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती एपीआय राहुल फुला यांना मिळाल्याने पोलीस पथकाने काल दिनांक १३ रोजी सायंकाळी सहाय्यक फौजदार संतोष पवार ,पोलीस नाईक सुनील तेली ,होमगार्ड दीपक बाविस्कर , दत्तात्रेय चव्हाण यांच्या पथकाने नदी खोऱ्यात जाऊन अचानक छापा टाकला असता खोल दरीत समाधान जगतराव कोळी हा इसम गावठी दारू निर्मितीची जिवंत हातभट्टी दिसून आल्याने पोलिसांनी काटेरी झुडुपांचे मधून रस्ता धरला असता त्यास चाहुल लागल्याने त्याने पळ काढला त्याचा सुनील तेली व दीपक बाविस्कर यांनी पाठलाग केला असता तो काटेरी झुडुपांतुन पळून गेला मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून जिवंत हातभट्टी व दारू निर्मितीचे गुळ व नवसागर मिश्रित रसायनाने भरलेले ९ हजार २०० रुपये किमतीचे १०० लिटर मापाचे तीन प्लॅस्टिकचे तीन ड्रम , २० लिटरच्या कॅन मध्ये ६०० रुपये किमतीची १२ लिटर तयार गावठी दारू , ५० लिटर मापाच्या दारू निर्मिती साठी लागणार पत्री ड्रम व जळतन व २हजार रुपये किमतीचे गावठी दारू निर्मितीची जिवंत हातभट्टी असे एकूण ११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून बाकीचे साहित्य जागीच नष्ट केले व पंचनामा करून नमुना घेतल्यावर जिवंत हातभट्टी उध्वस्त करून मारवड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक सुनील तेली यांनी फिर्याद दिल्याने समाधान जगतराव कोळी राहणार हिंगोणेसिम याचे विरुद्ध बेकायदा गावठी हातभट्टीची दारू निर्मिती व दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार संतोष पवार हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टीडीएफ मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन

महासती साध्वीरत्न किरण प्रभाजी महाराज साहब यांचा प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us