Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टीडीएफ मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

najarkaid by najarkaid
October 12, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगाव जिल्ह्यातून शिक्षक गटातून ईश्वर महाजन(अमळनेर) ,ज्ञानेश्वरी धांडे(खिरोदा)
    यांना उत्तेजनार्थ पारितोषिक तर विद्यार्थी गटातून सुवर्णा महाजन (जळगांव) यांचा समावेश
  • अमळनेर (प्रतिनिधी)- शिक्षक लोकशाही आघाडी मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात खुल्या गटात रंजना राजेंद्र ढवळे न्यू पनवेल यांच्या कोरोना एक राष्ट्रीय आपत्ती या निबंधाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून सुजाता दत्तात्रय हनमघर मुंबई यांच्या ऑनलाईन शिक्षण फायदे तोटे द्वितीय तर रवी पाटील ( प्रतिभाग्रज ) डोंबिवली यांच्या भ्रष्टाचार निर्मुलन काळाची गरज या निबंधाला तृतीय क्रमांक मिळाला आहे तर अण्णा मुरलीधर अभंग अहमदनगर,निमिषा प्रभाकर जाधव सिंधुदुर्ग,ईश्वर रामदास महाजन-अमळनेर व ज्ञानेश्वरी धांडे -जळगाव यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

तसेच इयता नववी ते बारावी या विधार्थी गटात प्रेरणा प्रकाश परदेशी मालेगाव यांच्या वृक्षसंवर्धन काळाची गरज या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला असून वैष्णव कैलास वाढेकर जालना यांच्या कोरोनमुळे बदललेलं जग यांना द्वितीय तर लक्षणा कदम मुंबई यांच्या माझी आवड विज्ञान की कला तृतीय क्रमांक मिळाला आहे तर सुवर्णा महाजन-जळगाव, वैष्णवी बावस्कर-पनवेल, आर्या गडकर-डोंबिवली, प्रतीक सुडके-नाशिक, साक्षी गवळी निफाड, शोभा बारला-डहाणू , कोमल गोरुले-रत्नागिरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेसाठी दोन्ही गटात मिळून तीनशेहून अधिक निबंध प्राप्त झाले होते. शिवाजी कुलाल,आश्विनी पवार,दत्तात्रय पवार व गणेश हिरवे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिल्याचे हिरवे सर यांनी सांगितले तर भविष्यातही अशा प्रकारच्या विविध स्पर्धा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जनार्दन जंगले सर यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण बी.पाटील यांची नियुक्ती

Next Post

हिंगोणेसिम येथे जिवंत हातभट्टीवर पोलिसांचा छापा, १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us