Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एरंडोल तालुका व शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू चा जाहीर निषेध

najarkaid by najarkaid
July 24, 2020
in जळगाव
0
एरंडोल तालुका व शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू चा जाहीर निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल – तालुका व शहर शिवसेनेच्या व युवासेनेच्या वतीने मा तहसीलदार श्रीमती खेतमाळीस यांना निवेदन देऊन राज्यसभेतील घटनेचा वेंकैया नायडू यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला व्यंकय्या नायडू यांचा राजीनामा घ्यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली *छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणाबाजीसह जय भवानी जय शिवाजी चा नारा देत शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी* तहसील कार्यालय दणाणून सोडले व तहसीलदारांना निवेदन दिले याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन एरंडोल युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील शिवसेनेचे नेते शालिक भाऊ गायकवाड शिवसेना शहर संघटक बिर्ला एरंडोल शहराचे छोटू भगत नगरसेवक चिंतामण पाटील शिवसेना विभाग प्रमुख देशमुख राठोड रवींद्र जाधव छोटू मराठे गोविंद राठोड शिवसेना शहराच्या वतीने युवा सेना शहर समन्वयक अमोल भावसार कुणाल पाटील कृष्णा ओतारी व्यापारी आघाडी प्रमुख परेश बिर्ला हरीश पांडे शरद पाठक यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुकाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर महाजन यांनी नियुक्ती

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ३३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ३३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us