Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिमाकाचे लिपीक रामकृष्ण वना कोळी सेवानिवृत्त

najarkaid by najarkaid
July 1, 2020
in जळगाव
0
जिमाकाचे लिपीक रामकृष्ण वना कोळी सेवानिवृत्त
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव,  – जिल्हा माहिती कार्यालयातील लिपीक नि टंकलेखक श्री. रामकृष्ण वना कोळी आज 26 वर्षाच्या प्रदिर्घ शासकीय सेवेनंतर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्ताने श्री. कोळी यांना जिल्हा माहिती कार्यालयातर्फे स्नेहपुर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री. विलास बोडके यांनी श्री. कोळी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा दिल्यात.   यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विनोद पाटील, दिलीप खैरनार, श्रीमती उषा लोखंडे, पंकज ठाकूर व उपसंचालक (माहिती) नाशिक यांचे प्रतिनिधी राजेंद्र येवले तसेच सहनिबंधक मुद्रांक श्री. सुनिल पाटील हे उपस्थित होते.

            श्री. रामकृष्ण कोळी यांनी सप्टेंबर, 1994 मध्ये जळगाव येथे आपल्या शासकीय सेवेस प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक येथे काम केले. श्री. कोळी हे जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्या अधिनस्त उप माहिती कार्यालय, चाळीसगाव येथे लिपीक नि टंकलेखक या पदावर कार्यरत होते. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Next Post

नॉन कोविड रुग्णांसाठी खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन प्रणालीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us