Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा व शहर माहेश्वरी युवा संगठन आयोजित डिजीटल चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

najarkaid by najarkaid
June 5, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- 5 दि. –  31 मे 2020 रोजी जळगाव जिल्हा, शहर व आदर्शनगर परिसर माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन कालावधीत घरीच सुरक्षित राहून डिजीटल चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला त्यात विविध वयोगटानुसार तीन गटातून प्रथम, द्वितीय, तृतींय, उत्तेजनार्थ असे पुरस्कार घोषीत करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा व शहर माहेश्वरी युवासंघटन हे नित्य शैक्षणिक सामाजिक अध्यात्मिक उपक्रम राबवित असते यातून सर्व समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा हाच मुळ उद्देश आहे. याचच एक आदर्श उपक्रमाचा भाग म्हणून सद्यपरिस्थितीत सर्वत्र लॉकडाऊन सुरू असतांना सर्व शैक्षणिक शाळा बंद आहे. या कालावधीत विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकत आहेत. त्यांना शिक्षणासोबत कला कौशल्य आत्मसात करण्यासाठी युवा संघटनच्या वतीने प्रथमच डिजीटल चित्रकला स्पर्धेचे आयेजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजेत्यांनी नेत्रदिपक यश मिळवले. या स्पर्धेत गु्रप 1 मध्ये प्रथम क्रमांक रिया सोमाणी, द्वितीय- अनन्या मंडोरे, तृतीव क्रमांक- गुरू नवाल तर उत्तेजनार्थ- भूमी छापरवाल, गु्रप 2 मध्ये प्रथम क्रमांक- साक्षी लाठी, द्वितीय- चैतन्य मंडोरे, तृतीय- लिशा छापरवाल, उत्तेजनार्थ- दिव्या भराडिया गु्रप 3 मध्ये प्रथम क्रमांक शिवानी बिर्ला, द्वितीय क्रमांक- मयुरी लढ्ढा, तृतीय क्रमांक प्रेरणा मंडोरे, उत्तेजनार्थ- राधिका मंत्री आदी परस्कार घोषीत करण्यात आले. या सर्व सहभागी सह स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचे सर्वदूर कौतुक केले जात आहे.
या स्पर्धेसाठी जळगाव माहेश्वरी युवा संघटनचे अध्यक्ष राहूल लढ्ढा, जळगाव जिल्हा महेश्वरी युवा संगठनचे अध्यक्ष रूपेश काबरा, सचिव- कौशल मुंदडा तसेच आदर्शनगर आणि परिसरातील माहेश्वरी सभेच अध्यक्ष गणेश झंवर, सचिव- सचिन मणियार यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ५ लाख ६० हजार व्यक्ती क्वारंटाईन !

Next Post

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1001: आज 44 रुग्ण पॉझिटिव्ह

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1001: आज 44 रुग्ण पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us