Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केल्यावर मुख्यमंत्री काय म्हटले पहा…

najarkaid by najarkaid
May 17, 2020
in राज्य, सामाजिक
0
खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केल्यावर मुख्यमंत्री काय म्हटले पहा…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 16 : स्पर्श गौरव सागरवेकर, वय वर्षे १२, गिरगावचा राहणारा,  खेळणीसाठी साठवलेले ३२५७ रुपये स्पर्शने मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केले आणि बाल योद्धा म्हणून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला. बालमनाला झालेला हा “मानवतेचा स्पर्श” मनाला खूप प्रोत्साहन देणारा, या युद्धाशी नेटाने लढण्यासाठी बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Maha Info Corona Website

वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या पैशातून स्पर्शने गरजूंना १०० किलो साखरेचे वाटप केल्याचेही त्याने कळवले आहे. अशी संस्कारक्षम मुले आणि त्यांना घडवणारे पालक यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे. या सहृदय मदतीबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे, या बालभावनेला मला मनापासून सलाम करावा वाटतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीत ३३८.११ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

सढळ हाताने मदत करा

राज्य शासन आज अनेक पातळीवर कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत देणगीची रक्कम जमा करून शासनाला सहकार्य करणारे सर्व हात अनमोल आहेत. ज्यांना मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करून या कामात सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी मदत जमा करण्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

इंग्रजीत-

Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तालुक्यातील सावखेडा येथील बारा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post

पत्रकारांच्या आर्थिक पॅकेज करिता शासनाकडे पाठपुरावा सुरु – वसंतराव मुंडे

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या – वसंतराव मुंडे

पत्रकारांच्या आर्थिक पॅकेज करिता शासनाकडे पाठपुरावा सुरु - वसंतराव मुंडे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us