Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनुदेवीचा धबधबा ओसंडून वाहू लागला 

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पर्यटकांची तोबा गर्दी 
यावल- तालुक्यातील सातपुडा निवासनी श्रीक्षेत्र मनुदेवी या तिर्थक्षेत्रावरील मनमोहक धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो.  मात्र, सोमवार  आणि रविवारी   सातपुड्यात दमदार पाऊस झाल्याने धबधबा ओसांडू लागला आहे. सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणातील श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरालगतचा सुमारे ४०० फूट उंची वरून कोसळणारा धबधबा दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसांडून वाहतो . जुलै  महिन्यातचं धबधब्याच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस झाला व परिणामी सोमवारपासून  हा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. यामूळे यंदा चांगला पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटक याठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विजेची सबसिडी आता थेट बँक खात्यात करण्याआधी त्रुटींची माहिती घ्यावी: प्रा.धिरज पाटील..

Next Post

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये वृक्षारोपण !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us