Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

najarkaid by najarkaid
April 29, 2020
in जळगाव
0
शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

  • लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी
    शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ उपक्रम
    – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे

    जळगाव,(प्रतिनिधी) – लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना परवानगी नसल्याने नागरीकांची अडचण होवू नये तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे याकरीता शहरात ‘रिक्षा ऑन कॉल’ हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली.

    जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी एन पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

    लॉकडाऊनच्या काळात इतर वाहनांवर बंदी असल्याने अत्यावश्यक सेवेवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर जाताना तसेच रुग्णांना दवाखान्यात जाताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर उपाय म्हणून जळगाव शहरात रिक्षा ऑन कॉल हा उपक्रम राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी परिवहन विभागास दिल्यात. त्यानुसार परिवहन विभागाने पहिल्या टप्प्यात शहरात 25 रिक्षांना परवानगी दिली आहे. ज्या नागरीकांना रिक्षाची आवश्यकता असेल त्यांनी कैलास विसपुते मोबाईल क्रमांक 9028212102, दिनेश भावसार क्रमांक 7058789854, विलास ठाकूर 7741921439 या क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत काही अडचण आल्यास नागरीकांना परिवहन विभागाच्या कंट्रोल रुमला कॉल करता येईल. कंट्रोल रुमचा क्रमांक 0257/2261819 असा आहे.

    मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी एकावेळी रिक्षात एकाच प्रवाशास प्रवास करता येईल. तर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णास घेऊन जावयाचे असल्यास रुग्णासोबत अजून एका व्यक्तीस प्रवास करण्यास परवानगी राहील. शहरातील नागरीकांना अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच घराबाहेर पडावे. असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.

    00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी सात रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

वरणगावकर एकजुटीने कोरानाच्या लढाईत उतरले पहिल्याच दिवशी शहरात शंभर टक्के लॉक डाऊन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us